Mpsc combined History questions

 Q.1 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचे संस्थापक कोण होते?

A) नारायण मेघाजी लोखंडे

B) शशिदिप बॅनर्जी

C)श्रीपाद अमृत डांगे

D) लाला लजपत राय

Q.2 ईस्ट इंडिया असोसिएशनचे संस्थापक कोण होते?

A. महात्मा गांधी

B. दादाभाई नौरोजी

C. बिपीन चंद्र पाल

D. लाला लजपत राय

Q.3 पहिली कापूस गिरणी, 'द बॉम्बे स्पिनिंग मिल' __________ मध्ये उघडण्यात आली.

A. 1850

B. 1855

C. 1854

D. 1896

Answers

1-A

2-B

3-C



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.