Talathi syllabus | तलाठी भरतीचा अभ्यासक्रम.

 

महाराष्ट्रातील महसूल विभागातील तलाठी परीक्षेची तयारी करताना  परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तलाठी विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी या विषयी सर्व माहिती खाली दिलेली आहे.



मराठी भाषा: 25 प्रश्न,  50 गुण.
इंग्रजी भाषा: 25प्रश्न , 50 गुण.
सामान्य ज्ञान: 25 प्रश्न, 50 गुण .
बौद्धिक चाचणी: 25 प्रश्न, 50 गुण.
एकूण: 100 प्रश्न, 200 गुण.

या विषयांचा डिटेल अभ्यास अभ्यासक्रम
Maharashtra Talathi Bharti Marathi Syllabus (मराठी)
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
काळ व काळाचे प्रकार
शब्दांचे प्रकार, नाम
सर्वनाम
क्रियापद
विशेषण
क्रियाविशेषण
विभक्ती
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
संधी व संधीचे प्रकार म्हणी
शब्दसंग्रह
वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
Maharashtra Revenue and Forest Department Talathi Syllabus for English (इंग्रजी)
Vocabulary
Synonyms, Autonyms
Proverbs
Tense & Kinds Of Tense,
Question Tag
Use Proper Form Of Verb
Spot The Error
Punctuation
Fill in the blanks in the sentence
Voice
Verbal Comprehension Passage Etc
Spelling
Sentence
Narration
Structure
One Word Substitution
Article
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Phrases.
Maharashtra Talathi Syllabus for General Knowledge (सामान्य ज्ञान)
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
पंचायतराज व राज्यघटना
भारतीय संस्कृती.
भौतिकशास्त्र
रसायनशास्त्र
जीवशास्त्र
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य
भारताच्या शेजारील देशांची माहिती
Maharashtra Talathi Exam Syllabus for Mathematics (अंकगणित)
गणित – अंकगणित
बेरीज
वजाबाकी
गुणाकार
भागाकार
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
सरासरी
चलन
मापनाची परिणामी
घड्याळ.
Maharashtra Talathi Exam Syllabus for General Intelligence (बुद्धिमत्ता)
अंकमालिका
अक्षर मलिका
वेगळा शब्द व अंक ओळखणे
समसंबंध – अंक
अक्षर
आकृती
वाक्यावरून निष्कर्ष
वेन आकृती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.