GK question and answers | महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

1. महाराष्ट्राची राजधानी कोणती?




... उत्तर B)मुंबई


2. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?




... उत्तर C)नागपूर


3. महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?




... उत्तर A)मराठी

4. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?




... उत्तर A)1 मे 1960

5. महाराष्ट्रत सध्या किती जिल्हे आहेत?




... उत्तर B)36

6. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?




... उत्तर D)6

7. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?




... उत्तर A)3,07,713 चौकिमी

8. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती?




... उत्तर D)800 किमी

9. महाराष्ट्राची उत्तर-दक्षिण लांबी किती?




... उत्तर C)720 किमी

10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?




... उत्तर C)तिसरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.