महाराष्ट्र - एका दृष्टीक्षेपात | Maharashtra Gk | Maharashtra information

 *महाराष्ट्र - एका दृष्टीक्षेपात*

*★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०*


*★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई*


*★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर*


*★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६*


*★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५*


*★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६*


*★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७*


*★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६*


*★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७*


*★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३*


*★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४*


*★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८*


*★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५*


*★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३*


*★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००*


*★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%*


*★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग*


*★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१%)*


*★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४%)*


*★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे* 


*★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग*


*★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर*


*★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर*


*★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे*


*★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर*


*★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग*


*★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%*


*★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा*


*★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा*


*★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत*


*★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु*


*★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी*


*★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)*


*★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)*


*★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)*


*★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे*


*★ महाराष्ट्राचे राज्यपाल : मा.रमेश बैस*


*★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा*


*★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा*


*★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)*


*★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)*


*★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला*


*★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर*


*★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई*


*★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर*


*★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर*


*★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी*


*★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)*


*★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा*


*★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण*


*★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश*


*★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई*


*★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)*


*★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)*


*★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)*


*★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)*


*★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)*


*★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर*


*★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)*


*★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)*


*★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)*


*★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी*


*★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)*


*★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)*


*★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर*


*★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)*


*★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)*


*★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.