Maharashtra current affairs

 सिल्व्हर पॉम्फ्रेट महाराष्ट्राचा राज्य मासा घोषित

» मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांची ४ सप्टेंबर रोजी घोषणा
» इतर नावे - पापलेट, सरंगा
» सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात आढळतो
» पालघर जिल्ह्यातील किनारी क्षेत्र या माशासाठी ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध  आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.