BHEL मध्ये नौकारीची संधी ! | १० वी आणि इंजिनीअर्स साठी महाभारती | BHEL Recruitment 2023

BHEL Recruitment 2023
BHEL Recruitment 2023 
BHEL Recruitment 2023 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी जवळपास ६८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३

पदाचे नाव – अप्रेंटिस

शाखा – पदवीधर, टेक्निशियन, ट्रेड

एकूण रिक्त पदे – ६८०

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर : ७० टक्के गुणांसह B.Com/ B.A/ संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

  • टेक्निशियन : ७० टक्के संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • ट्रेड : १० वी पास + संबंधित विषयात ITI.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्गसाठी  – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी प्रवर्गसाठी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय प्रवर्गसाठी– ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

खुला प्रवर्ग/ EWS प्रवर्ग/ ओबीसी प्रवर्ग / मागासवर्गीय प्रवर्ग/ PWD प्रवर्ग/ माझी सैनिक प्रवर्ग – यांना कोणतीही फी नाही.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ नोव्हेंबर २०२३ पासून होत आहे . 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०२३ आहे . 
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – http://bhel.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.