भारत : संकीर्ण घडामोडी | India

 भारत : संकीर्ण घडामोडी

● भारत स्वतंत्र झाला : १५ ऑगस्ट १९४७

  • भारत प्रजासत्ताक बनला : २६ जानेवारी १९५० भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
  • भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसें. १९४६)

  • भारतीय घटना समितीचे अध्यक्ष : डॉ. राजेंद्र प्रसाद

● घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर '

घटना समितीचे सल्लागार : बी. एन. राव

• घटना समितीचे एकूण कामकाज २ वर्षे ११ महिने १८ दिवस (प्रत्यक्ष कामकाज १६५ दिवस) घटना समितीने घटना संमत केली २६ नोव्हेंबर १९४९

• भारतीय राज्यघटना अंमलात आली. २६ जानेवारी १९५०

घटनेनुसार भारताचे वर्णन : सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही (प्रजासत्ताक), गणराज्य 

 • भारतीय घटनेत समाविष्ट असलेल्या भाषा २२ (आठवे परिशिष्ट)

राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष : फाजल अली (१९५३)

राज्य पुनर्रचना आयोगाचे इतर सदस्य : के. एम. पण्णीकर, पं. हृदयनाथ कुंझरू.

• भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य आंध्र प्रदेश (१ ऑक्टोबर १९५३) 

● भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ठांची संख्या १२

• भारतीय राज्यघटनेतील प्रकरणे (भाग) २४

• घटनेतील मूलभूत अधिकारांची संख्या ६ (भाग तीन)

• घटनेतील मूलभूत कर्तव्यांची संख्या ११ (भाग ४अ)

भारत : गौरवचिन्ह

● भारतीय राष्ट्रगीत :राष्ट्रगीत : जन गण मन,

• रचना : रवींद्रनाथ टागोर

(मुळ गीत ५ कडव्यांचे, मात्र पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता )

प्रथम गायन : २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन) 

● राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता : २४ जानेवारी १९५०: (गायनाचाका लावधी ५२ सेकंद) 

● राष्ट्रगीताचा इंग्रजी अनुवाद : 'Morning Song of India' (रवींद्रनाथ टागोर)

• राष्ट्रीय गीत : वंदे मातरम् 

• निवड : बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'आनंदमठ' कादंबरीतून

प्रथम गायन : १८९६ चे कोलकाता अधिवेशन.

• राष्ट्रचिन्ह (राजमुद्र

• राष्ट्रचिन्हाची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून • राष्ट्रचिन्हास मान्यता २६ जानेवारी १९५०

• राष्ट्रचिन्हाचे स्वरूप :सिंह, घोडा व बैल या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे चार सिंहांपैकी तीन दर्शनी बाजूस व एक पाठीमागे.

        राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजूस घोडा व डाव्या बाजूस बैल असे 'धर्मचक्र' आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हा देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड मुंडक उपनिषदातून केली आहे.

भारत राष्ट्रध्वज

घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली : २२ जुलै १९४७

स्वरूप : तिरंगा 

• सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा आहे:मध्यभागी पांढन्या पट्ट्यावर निळसर (Navy Blue) रंगांचे अशोक चक्र.

• हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत. • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर- २:३


• राष्ट्रीय कॅलेंडर :मान्यता २२ मार्च १९५७

• वैशिष्ट्य शके कालगणनेनुसार रचना (इसवीसनाच्या मागे ७८ वर्षे)

• राष्ट्रीय कॅलेंडरनुसार (शके कालगणना) नववर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा)

या कैलेंडरनुसार वर्षाचे ३६५ दिवस मानतात.

ग्रेगेरियन कॅलेंडरशी सांगड घालताना, चैत्र शुध्द प्रतिपदा दरवर्षी २२ मार्च रोजी व लीप वर्षात २१ मार्च रोजी येते. 

• राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल : कमळ, राष्ट्रीय फळ आंबा,

• राष्ट्रीय नदी गंगा

• राष्ट्रीय जलचर: डॉल्फिन •

राष्ट्रलिपी देवनागरी व इंग्रजी, • राष्ट्रभाषा हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.