भारताचे जनक/शिल्पकार| Bhartache Jank/Shilpakar

 * भारताचे जनक / शिल्पकार *

Bhartache janak 

1) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय


२) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू


३) भारतीय अर्थशास्त्राचे जनक ( आर्थिक राष्ट्रवादाचे जनक )- दादाभाई नौरोजी


४) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ बॅनर्जी


५) भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक


६) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार - सरदार वल्लभभाई पटेल


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


८) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर 


९) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके


१०) भारताच्या अणुविज्ञानाचे जनक - डॉ. होमी भाभा


११) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह. ना. आपटे


१२) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)


(१३) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन


१४) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम. एस. स्वामीनाथन


१५) भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ. व्हर्गीस कुरियन


१६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - सर ॲलन ह्यूम


१७) भारतीय भूदान चळवळीचे जनक- आचार्य विनोबा भावे 


१८) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई


१९) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.