gk questions in marathi | सामान्य ज्ञान प्रश्न | part 1

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023



 

Gk questions with answers

Gk questions with answers

1.खालीलपैकी कोणत्या शहरात लोह पोलाद कारखाना नाही ?

2. भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता ?

3. खालीलपैकी कोणत्या जलविद्युत केंद्राचा पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी सर्वात मोठा सहभाग आहे ?

4. ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ?

5. महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीचा उल्लेख तिच्या आकारावरून दक्षिणगंगा असा केला जातो ?

6. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता ?

7. 'लोअर पेनगंगा' व 'लेंडी' प्रकल्प महाराष्ट्र राज्य कोणत्या राज्यासोबत संयुक्तपणे राबित आहे ?

8. खालीलपैकी कोणत्या राज्यांना "तुंगभद्रा" बहुउद्देशीय योजनेचा फायदा झाला आहे ?

9. 'नागार्जुन सागर' सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

10. नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.