MPSC SCIENCE QUESTION | GK SCIENCE

 MPSC SCIENCE QUESTION


प्र.1. मानवाच्या शरीरातील नॅफ्रॉन मध्ये युरीन बनविण्याचा योग्यघटनाक्रम कोणता ?
(Rajyaseva-2019)

1) सिलेक्टीव रिॲबसॉर्बशन, ट्युबुलर सिक्रिशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन.
2) अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्युबुलर सिकिशन आणि सिलेक्टीव्ह रिॲबसॉर्बशन
3) अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टीव रिॲबसॉर्बशन आणि ट्युबुलर सिक्रिशन
4) ट्युबुलर सिक्रिशन, सिलेक्टीव रिॲबसॉर्बशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन

प्र. 2. खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही / नाहीत ?(Rajyaseva-2017)
अ) अमोनिया   
ब) क्रिएटीन
क) यूरिया.      
ड) क्रिएटीनाइन
1) अमोनिया आणि क्रिएटीनाइन
2) फक्त क्रिएटीन
3) युरिया आणि अमोनिया
4) क्रिएटीनाइन आणि युरिया

प्र. 3. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?
1) 1 लीटर
2) 0.75 लीटर
3) 0.50 लीटर
4) 0.25 लीटर

प्र. 4. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? (Rajyaseva- 2015)
1) गर्द पिवळे मुत्र-मेलॅन्युरीया
2) रंगहीन मुत्र- निर्जलीकरण
3) रक्तरंग मुत्र -हिम्याचुरिया
4) हिरवट रंगाचे मुत्र- बीट खाल्यामुळे

प्र. 5. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (ॲसिड- बेस) संतुलन राखते? (Rajyaseva-2015)
1) कॅल्शियम (Ca) 
2) सोडियम (Na) 
3) पोटॅशियम (K) 
4) लोह (Fe)

प्र. 6. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. (ASST 2015)
1) गाळणे, पुनः शोषण, म्रवणे स्राव होणे आणि उत्सर्जन (Filtration, Reabsorption, Secretion and Excretion)
2) स्रवणे, गाळणे, पुनःशोषण आणि उत्सर्जन (Secretion, Filtration, Reabsorption and Excretion)
3) पुनः शोषण, गाळणे, स्रवणे आणि उत्सर्जन (Reabsorption, Filtration, Secretion and Excretion)
4) गाळणे, स्रवणे, पुनः शोषण आणि उत्सर्जन (Filtration, Secretion, Reabsorption and

प्र. 7. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ? (Rajyaseva-2013)
1) अमोनिया
2) यूरीक ॲसीड
3) पाणी
4) साखर

उत्तरे 1) 3 ,2) 2,3) 1, 4) 3, 5) 2, 6) 1, 7) 4 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.