1/10
खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
अ जीवनसत्व✔X
क जीवनसत्व✔X
इ जीवनसत्व✔X
ब जीवनसत्व✔X
2/10
खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
पारा✔X
ग्रॅफाईड✔X
हेलियम✔X
क्लोरीन✔X
3/10
निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
अ जीवनसत्व✔X
ब जीवनसत्व✔X
क जीवनसत्व✔X
ड जीवनसत्व✔X
4/10
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
अ जीवनसत्व✔X
क जीवनसत्व✔X
ब जीवनसत्व✔X
ड जीवनसत्व✔X
5/10
सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
6/10
पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
90° C✔X
0° C✔X
4° C✔X
10° C✔X
7/10
‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
एडवर्ड✔X
स्पाक✔X
फ्लेमिंग✔X
पाश्चर✔X
8/10
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
अतिसार✔X
कावीळ✔X
विषमज्वर✔X
वरिल सर्व✔X
9/10
सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
सूर्याचे तापमान फार आहे.✔X
सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.✔X
सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही✔X
यांपैकी काहीही नाही.✔X
10/10
वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
कार्बन डायऑक्साईड✔X
ऑक्सिजन✔X
हैड्रोजन✔X
नायट्रोजन✔X
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: