![]() |
India geography quiz |
1.
शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच.............होय.
2.
रेखावृत्तांतील अंशांमध्ये सांगितलेल्या अंतरास................असे म्हणतात.
3.
बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या............एवढी असते.
4.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास..... ........असे म्हणतात.
5.
भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा............. मिनिटांनी पुढे आहे.
6.
.......... ची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते.
7.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात ..............प्रमाणवेळा मानल्या जातात.
8.
पृथ्वीगोल ही पृथ्वीची.........असते.
9.
क्षेत्रभेटीमुळे ...........संधी प्राप्त होते.
10.
नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हांचा अर्थ ..............दिलेला असतो.
11.
वातावरणाच्या खालच्या थरात.........प्रमाण जास्त असते.
12.
वातावरणातील सर्वांत कमी तापमान............ थरात आढळते.
13.
संदेशवहनासाठी....... या थराचा उपयोग होतो.
14.
क्षेत्रफळाच्या बाबतीत......... हे सर्वांत मोठे राज्य आहे.
15.
भारताच्या आग्नेयेस....... हे शेजारी राष्ट्र आहे.
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: