हे सर्व प्रश्न महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत याचा अभ्यास करणे नक्कीच फायद्याचे आहे.
![]() |
synonym words |
१) 'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
१) जलद
२) कसर
३) पथ
४) वीज
२) पंचाक्षरी - समानार्थी शब्द कोणता ?
१) मांत्रिक
२) ज्योतिषी
३) यात्रिक
४) भटजी
३) 'कुंतल' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
१) कमळ
२) केस
३) काच
४) केवडा
४) 'संगर' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
१) सागर
२) नदी
३) समुद्र
४) युद्ध
५) 'शर्वरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
१) स्त्री
२) वेल
३) रात्र
४) बाण
६) 'मुलगी' या. शब्दाला समानार्थी लागू न होणारा पर्याय कोणता ?
१) दुहिता
२) कन्या
३) बाला
४) मनस्विनी
७) 'महान' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
१) सुरेख
२) मोठा
३) छान
(४) स्मृती
८) 'पथ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
१) रस्ता
२) वळण
३) रूळ
४) पूल
९) 'अचूक' या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
१) अगम्य
२) नेमका
३) अचानक
१०) 'वारा' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?
१) शैल
२) अनल
३) अनिल
४) सलील
११) 'चाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
१) चाळ
२) पैंजण
३) वाईट चाल
४) हल्ला
१२) पुढीलपैकी कोणता शब्द 'फूल' या अर्थाचा नाही ?
१) कुसुम
२) सुमन
३) पुष्प
४) पाकळी
१३) 'पाणी' या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा:
१) जल
२) जलद
३) ढग
४) क्षार
१४) 'पती' या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा
१) प्रियकर
२) भ्रतार
३) जिवलग
४) सखा
१५) खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?- वारुणी
१) वायुरूपी
२) तट्टाणी
३) मद्य
४) तरुणी
१६) खालील शब्दाचा समानार्थी मराठी शब्द कोणता? - सौदामिनी
१) मसाला
२) वीज
३) माळा
४) सुंदर स्त्री
१७) 'गाय' शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
१) धेनू
२) गोमाता
३) गो
४) Go
१८) 'झुंबड' या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा
१) झोंबाझोंबी
२) झांज
३) गर्दी
४) यापैकी कोणताच नाही
१९) 'सूर्य' या अर्थी पुढील शब्द वापरत नाही.
१) रवि
२) आदित्य
३) भानू
४) सुधांशू
२०) 'विहंग' या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :
१) स्त्री
२) पक्षी
३) साप
४) आकाश
२१) 'आनंद' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.
१) हर्ष
२) आनंदीआनंद
३) हास्य
४) उत्साह
२२) 'ओनामा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
१) प्रारंभ
२) एक नृत्यप्रकार
३) एक प्रकारचा वृक्ष
४) यापैकी एकही नाही
२३) 'वायस' या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.
१) चिमणी
२) खोपा
३) पोपट
४) कावळा
२४) 'अही' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
१) तुरंग
२) साप
३) वारू
४) जंगल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: