DIRECTIVE PRINCIPLE OF STATE POLICY | DPSP | राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे.

DIRECTIVE PRINCIPLE OF STATE POLICY; DPSP ,राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे.



ही तत्वे आयर्लंडच्या घटनेतून घेतली आहेत 

भाग चार कलम 36 ते 51 मध्ये आहेत

मार्गदर्शक तत्त्वांची वैशिष्ट्ये

1) मार्गदर्शक तत्वांचे 1935 च्या कायद्यांच्या सूचनाप्रमाणे सामने बी आर आंबेडकर यांनी म्हटले

2. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ठ नाहीत

3. कलम 37- कायदे करताना मार्गदर्शक तत्त्वांचा चा विचार करावा

4. न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक वैद्यता तपासण्यासाठी मदत

मार्गदर्शक तत्वांचे स्पष्टीकरण

याचे तीन प्रकार केलेले आहेत ( राज्यघटनेत प्रकारांचा उल्लेख नाही )

1. सामाजिक 

2. गांधीवादी 

3. उदारमतवादी बुद्धीवादी

मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे

कलम 36. राज्याची व्याख्या

कलम 37 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे न्यायालयीन कक्षेच्या बाहेर

कलम 38 कल्याणकारी राज्याची व्याख्या

कलम 39 (1) राज्य (सरकार) सर्वांना जीवन उपयोगी सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 (2) समान कार्यासाठी समान वेतन

कलम 39.(3)आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार

कलम 39 (4) पालक अल्पवयीन व्यक्तींची शोषणापासून संरक्षण करेल व स्वतंत्र जगण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि आरोग्य सुविधा योजना लागू करेल

कलम 39 (5) समान न्याय व निशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 (6) समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करणे

कलम 40. पंचायत राज निर्माण करणे (ग्रामपंचायत)

     हे गांधीवादी तत्त्व आहे ( 73 वी घटनादुरुस्ती 1992)

पहिली ग्रामपंचायत 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानतील नागोर जिल्ह्यात स्थापन झाली

कलम 41. शिक्षण व रोजगारासाठी सहाय्य.

कलम 42 कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद राज्य हे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व विषयक सहाय्य साठी मदत करेल.

कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन

कलम 43 ए  (42 वी घटनादुरुस्ती 1976 ( उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43 बी (97 वी घटना दुरुस्ती 2011)  सकारी सोसायटी करता प्रोत्साहन.

कलम 44 समान नागरी कायदा.

कलम 45 सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद.

कलम 46 आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकांचे हित संवर्धन.

कलम 47 राहणीमान/पोषणमान उंचावणे व नशाबंदी कायदा करणे.

कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन

PYQ गो हत्या बंदी

कलम 48( ए) (42 वी घटनादुरुस्ती 1976) पर्यावरणाचे संरक्षण.

कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाचे संस्थाने वास्तू स्मारक यांचे संरक्षण.

कलम 50 न्यायपालिका व कार्यपालिका वेगवेगळे करणे.

कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे.

FAQ

Q1. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आहेत ?

उत्तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे फक्त भारतीयांसाठी आहेत.

Q2. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय?

उत्तर.राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही भारतीय राज्यघटनेतील गैर-न्यायकारक निर्देशांचा एक संच आहे ज्यात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत अशा आदर्श आणि उद्दिष्टांची रूपरेषा दिली आहे.  ते सामाजिक न्याय, आर्थिक कल्याण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि बरेच काही यासारख्या विविध पैलूंचा समावेश करतात, जे शासनासाठी नैतिक कंपास म्हणून काम करतात.

Q3. राज्याच्या धोरणाची किती निर्देशक तत्वे आहेत?

उत्तर राज्य धोरणाची 14 निर्देशक तत्वे आहेत.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.