राष्ट्रीय सभा indian national congresh | history

 

भारताचा इतिहास

प्रकरण पहिले    राष्ट्रीय सभा

Mpsc history


राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी

बंगाल प्रांतातील इंडियन असोसिएशन ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावे ही सुरेंद्रनाथ बॅनर्जींची इच्छा होती त्यांनी 1883 मध्ये कोलकत्याला भारतीय राष्ट्रीय परिषद भरवली त्यात देशातून 100 प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेचे पहिले सचिव न्यायमूर्ती केटी तेलंग

·        इंग्रजांच्या शोषित  वृत्तीची झालेली जाणीव

·        पाश्चात्य ते शिक्षणाचा भारतीयांवर झालेला परिणाम

·        समाज सुधारकांनी केलेले कार्य

·        सुधारलेले दळणवळण भौतिक सुधारणांचा परिणाम

·        वृत्तपत्रे

·        भारतीयांना एकत्रित संघटना असावी या विचारातून ब्रिटिशांच्या सहानुभूतीतून डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली.

ॲलन ऑक्टाविन ह्युम( सचिवपदी) यांनी 1884 मध्ये स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल युनियन चे रूपांतर डिसेंबर 885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभा यामध्ये केले

     सर विल्यम वेंडरबर्ग सर हेन्री कॉटन या दोन निवृत्त इंग्रज अधिकार्याचा सहभाग होता.

   राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे

·        राष्ट्रीय भावनेचा विकास करणे

·        भारतीयांच्या ऐक्याचा विकास करणे

·        परस्परांच्या समस्या मते जाणून घेण्याची संधी देणे

·        देश बंधुत्वाची भावना वाढविणे.

·        देश  हिताच्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजविणे.

·        जातीय धार्मिक वांशिक भेदभाव दूर करणे.

·        महत्त्वाच्या सामाजिक राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करून शासनापुढे मांडणे.

पहिले अधिवेशन:

           ठिकाण - मुंबई (28 ते 31 डिसेंबर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय ) अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी

पहिल्या अधिवेशनाला देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते त्यातही सर्वात जास्त बॉम्बे प्रांतातून 18 प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशनातील मागण्या

·        भारतीयांना देशाच्या राजकारणात स्थान द्यावे.

·        लष्करी खर्चात कपात करावी.

सेफ्टी व्हाॅल्व देणारी (सुरक्षा झडक सिद्धांत)

   भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट देण्यासाठी तत्कालीन व्हॉईसरॉय डफरीन यांनी काँग्रेस स्थापनेला हातभार लावला, यालाच सुरक्षा झडप सिद्धांत असे म्हणतात.

1)    लाला लजपत राय

             काँग्रेसने इंग्रज साम्राज्याच्या संरक्षणासाठी सुरक्षा झडप म्हणून कार्य करावे या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या स्थापनेसाठी प्रोत्साहन दिले गेले फक्त संरक्षण नव्हे तर इंग्रजी सत्ता अधिक बळकट करणे हा देखील उद्देश त्यातून आहे राजकीय तक्रारीचे निर्मूलन करणे हा दुय्यम हेतू होता.

2) व्योमेशचंद्र बॅनर्जी

                          इंडिया पॉलिटिक्स 1898 व्योमेश चंद्र बॅनर्जी सिद्धांताला पुष्टी देतात त्यांच्या मते काँग्रेसचा विचार डफरीच्या मेंदूतून उत्पन्न झाला होता.

३) गिरीश मुखर्जी सी एफ ॲण्ड्युज

      गिरीश मुखर्जी आणि सी.एफ.ॲण्ड्युज यांनी 1938 साली " राईस अँड ग्रोथ ऑफ काँग्रेस इन इंडिया" या ग्रंथांमध्ये सुरक्षा झडपेचा सिद्धांत मान्य केला.

सुरक्षा झडप सिद्धांत नाकारणारे विचारवंत

1) बिपिन चंद्र

          यांनी काँग्रेस स्थापने संदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांत हा दंतकथा संबोधून नाकारले.

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभागी महाराष्ट्रीयन व्यक्ती

रा.गो.भांडारकर

न्यायमूर्ती रानडे

गोपाळ गणेश गोखले

न्यायमूर्ती चंदावरकर

फिरोज शहा मेहता

दिनशॉ वाच्छा

दादाभाई नौरोजी

न्यायमूर्ती के टी तेलंग

कृष्णाजी लक्ष्मण नुलकर

बद्रुद्दीन तय्यबजी

वामन शिवराम आपटे

रामचंद्र साने

शिवराम हरी साठे


अधिवेशने

Table Example
वर्ष स्थळ अध्यक्ष क्रमांक
1885 मुंबई व्योमेशचंद्र बॅनर्जी 1
1886 कोलकत्ता दादाभाई नौरोजी 2
1887 चेन्नई बद्रुद्दीन तय्यबजी 3
1888 अलाहाबाद जॉर्ज युलं 4
1889 मुंबई विल्यम वेडर्नबर्ग 5

1890=== अधिवेशनात कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला पदवीधर कादंबिनी गांगुली यांनी भाषण केले महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला.

1892- अलाहाबाद अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी

16- 1900- लाहोर नारायण चंदावरकर -पहिले मराठी

21-1905- बनारस गोपाळ कृष्ण गोखले स्वदेशी आपले तंत्र

22-1906- कोलकत्ता दादाभाई नौरोजी स्वराज्य हे ध्येय निश्चित केले

23-1907- सुरत डॉक्टर रासबिहारी बोस काँग्रेस विभागले जहाल मवाळ

25-1909- लाहोर मदन मोहन मालवीय

1911- कोलकत्ता भीषण नारायण दर राष्ट्रगीत प्रथम गायले

परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न FAQ

प्रश्न 1) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे

) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी उपस्थित होते.

 ) सर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल्हो म्हणून कार्य करण्यास सांगितले.

उत्तर केवळ

प्रश्न 2) 1889 च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण?

उत्तर पंडिता रमाबाई काशीबाई कानिटकर

प्रश्न 3) काँग्रेस स्थापने संदर्भात सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधन कोणी नाकारले?

उत्तर बिपिन चंद्र

प्रश्न 4) भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले आदेश अध्यक्ष बॅनर्जी यांनी कोणती उद्दिष्टे सांगितली?

. भारतात सुधारणा घडवून आणणे

राष्ट्रीय भावनेचा विकास करणे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे .भारतीयांच्या ऐक्याचा विकास करणे

उत्तर आणि

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.