नोकरीची मोठी संधी! ITBP अंतर्गत ‘सीमा पोलीस दल’ या पदाच्या २४८ जागांसाठी भरती सुरु

ITBP BHARTI 2024
ITBP BHARTI 2023

नोकरीची मोठी संधी! ITBP अंतर्गत ‘सीमा पोलीस दल’ या पदाच्या २४८ जागांसाठी भरती सुरु
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती .

ITBP Bharti 2023

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२३.

ITBP Bharti 2023 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – कॉन्स्टेबल

पदसंख्या – २४८

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी पास किंवा समकक्ष.

अर्ज करण्यासाठी फीस – १००

वयोमर्यादा – २१ ते २३ वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाची पद्धत – फक्त ऑनलाईन स्वरूपातच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. 

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
पगार
महिना 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये. (पे मॅट्रिक्समधील लेव्हल, सातव्या वेतन आयोगाच्या CPC नुसार)
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.