Maharashtra Geography in Marathi | GK QUESTION AND ANSWERS


महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न

1. उन्हाळ्याच्या अखेरीस पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींना काेकणात............असे नाव आहे.
1) कालबैसाखी
2) आम्रसरी
3) काॅफी बहार सरी
4) काेकम बहार सरी

2)..........समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांत बाष्पाचे प्रमाण अधिक असून हे वारे सह्याद्री पर्वतात अडविले जाऊन त्यापासून सह्याद्रीत प्रतिराेध पर्जन्य पडताे.
1) अरबी समुद्र
2) हिंदी महासागर
3) बंगालचा उपसागर
4) प्रशांत महासागर

3. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट—ाचा भारतात कितवा क्रमांक लागताे ?
1) पहिला
2) दुसरा
3) तिसरा
4) चाैथा

4) लाेकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट—ाचा भारतात कितवा क्रमांक लागताे ?
1) पहिला
2) दुसरा
3) तिसरा
4) चाैथा

5) 2011 च्या 15 व्या जनगणनेच्या (अंतरिम) निष्कर्षानुसार महाराष्ट—ातील स्त्री-पुरुष प्रमाण )...इतके आहे.
1) 922
2) 925
3) 933.
4) 940

6. 2001 ते 2011 या दशकात सर्वाधिक लाेकसंख्यावाढ झालेला महाराष्ट—तील तद्वतच भारतातील जिल्हा काेणता ?
1) मुंबई उपनगर
2) मुंबई शहर
3) ठाणे
4) नागपूर

7) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट—ातील सर्वात माेठा जिल्हा काेणता ?
1) मुंबई शहर
2) मुंबई उपनगर
3) नागपूर
4) अहमदनगर

8) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट—ातील सर्वात लहान जिल्हा काेणता ?
1) मुंबई शहर
2) मुंबई उपनगर
3) ठाणे
4) रायगड

9) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट—ातील सर्वाधिक लाेकसंख्येचा जिल्हा काेणता ?
1) मुंबई शहर
2) मुंबई उपनगर
3) ठाणे
4) रायगड

10. महाराष्ट—ात लाेकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा काेणता ?
1) मुंबई शहर
2) मुंबई उपनगर
3) ठाणे
4) नागपूर

11. महाराष्ट—ात सर्वाधिक म्हणजे सात महानगरपालिका असलेला जिल्हा काेणता ?
1) मुंबई शहर
2) मुंबई उपनगर
3) ठाणे
4) पुणे

12. खालीलपैकी सात बेटांचे शहर काेणते?
1) मुंबई शहर
2) नागपूर
3) रायगड
4) औरंगाबाद

13) ’बावन्न दरवाजांचे शहर’ काेणास म्हणतात ?
1) अहमदनगर
2) छ. संभाजीनगर
3) अमरावती
4) मूर्तिजापूर

14) नागपूर हे शहर काेणत्या नदीवर वसले आहे.
1) नाग
2) इरई
(3) नर्मदा
4) तवा

15. महाष्ट्र रायगड जिल्ह्यात.......येथे जलविद्युतकेंद्र आहे.
1) काेयना
2) जायकवडी
3) खाेपाेली
4) थळवायशेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.