भारत सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे | gk questions and Answers

India gk

 1. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?

(A) इंदिरा गांधी

(B) श्रीमती प्रतिभा पाटील

(C) सौ. सुचेतो कृपलानी

(D) यांपैकी नाही

=> (B) श्रीमती प्रतिभा पाटील – भारताच्या १२व्या राष्ट्रपती (2007 ते 2012)

2. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

(A) व्योमेश चंद्र बॅनर्जी

(B) डॉ. राजेंद्र प्रसाद

(C) जी. व्ही. मावळणकर

(D) यांपैकी नाही

=> (C) जी. व्ही. मावळणकर

3. भारताचा सर्वात उंच मीनार कोणता आहे?

(A) चार मीनार

(B) झूलता मीनार

(C) कुतुब मीनार

(D) शहीद मीनार

=> (C) कुतुब मीनार -73 मीटर

4. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?

(A) भाकरा धरण

(B) हिराकुड धरण

(C) इंदिरा सागर धरण

(D) नागार्जुन सागर धरण

 (B) हिराकुड धरण

5. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?

(A) जवाहर बोगदा

(B) रोहतांग बोगदा

(C) अटल रोड बोगदा

(D) कामशेत बोगदा

=> (C) अटल रोड बोगदा

6. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?

(A) हरमंदिर साहिब

(B) स्टॅच्यू ऑफ युनिटी

(C) नालंदा

(D) हंपी

=> (B) स्टॅच्यू ऑफ युनिटी

7. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?

(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ

(B) एलएसआर महिला विद्यापीठ

(C) वनस्थळी विद्यापीठ

(D) एसएनडीटी महिला विद्यापीठ

=> (D) एसएनडीटी महिला विद्यापीठ – SNDT Women’s University – 2 जुलै 1916

8. पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे?

(A) हरियाणा

(B) पंजाब

(C) उत्तर प्रदेश

(D) तामिळनाडू

=> (B) पंजाब

9. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

=> (B) मुंबई

10. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे?

(A) रजिया बेगम

(B) सुचेता कृपलानी

(C) कमलजीत संधू

(D) बछेंद्री पाल

=>(C) कमलजीत संधू

11. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

(A) कल्पना चावला

(B) बछेंद्री पाल

(C) रझिया सुल्तान

(D) सुचेता कृपलानी

=> (B) बछेंद्री पाल

12. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) हरगोबिंद खुराना

(B) रवींद्र नाथ टागोर

(C) अमर्त्य सेन

(D) मदर टेरेसा

=> (B) रवींद्र नाथ टागोर – 1913

13. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

(A) लाला लाजपत राय

(B) फिरोजशाह मेहता

(C) बाळ गंगाधर टिळक

(D) व्योमेश चंद्र बॅनर्जी

=> (D) व्योमेश चंद्र बॅनर्जी

14. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?

(A) सुनीता विल्यम्स

(B) कल्पना चावला

(C) राकेश शर्मा

(D) यांपैकी नाही

=> (C) राकेश शर्मा

15. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे?

(A) तामिळनाडू

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) मध्य प्रदेश

=> (B) राजस्थान

16. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे?

(A) पुंडलिक

(B) किशन कन्हैया

(C) राजा हरिश्चंद्र

(D) भीष्म व्रत

=> (C) राजा हरिश्चंद्र

17. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?

(A) सरोजिनी नायडू

(B) ममता बॅनर्जी

(C) प्रतिभा पाटील

(D) सुष्मिता सेन

=> (A) सरोजिनी नायडू

18. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या?

(A) उमा भारती

(B) एम. फातिमा बिवी

(C) सुष्मिता सेन

(D) कर्णम मल्लेश्वरी

=> (B) एम. फातिमा बिवी

19. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

(A) लॉर्ड कैनिंग

(B) लॉर्ड डफरिन

(C) लार्ड माउंट बेटन

(D) लॉर्ड लिट्टन

=> (C) लार्ड माउंट बेटन

20. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत?

(A) अब्दुल क

लाम

(B) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

(C) डॉ. राजेंद्र प्रसाद

(D) बासप्पा दनप्पा जत्ती

=> (C) डॉ. राजेंद्र प्रसाद








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.